Dhule Crime News Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime News: चारित्र्याच्‍या संशयावरून विवाहितेचा खून

चारित्र्याच्‍या संशयावरून विवाहितेचा खून

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरातील साक्री रोड परिसरामध्ये असलेल्या जमनागिरीनगर (Dhule) परिसरामध्ये राहणाऱ्या 35 वर्षीय विवाहितेचा खून (Crime News) झाल्याची घटना पहाटेच्या दरम्यान उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. (Live Marathi News)

साक्री रोड परिसरातील जमनागिरीनगर परिसरात सदर घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरामध्ये एकच खळबळ उडाली. पोलीस प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर तपास यंत्रणांसह धुळे शहर पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. पोलिसांनी (Police) या संपूर्ण घटनेचा पंचनामा करीत मृत महिलेचा मृतदेह पुढील उत्तरिय तपासणीसाठी ताब्यात घेतला असून पुढील तपास धुळे शहर पोलीस करीत आहेत.

पती फरार

चारित्र्याच्या संशयावरून हा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज प्रथमदर्शी व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात विवाहितेचा पती देखील अद्याप पोलिसांच्या हाती लागला नसल्यामुळे हा संशय आणखीनच बळावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस, प्रकृती खालावली

Bank Closed : आजपासून पुढील ४ दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या काय आहे कारण

साताऱ्यात खळबळजनक प्रकार! भाजपच्या नेत्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, धक्कादायक कारण समोर

Cancer warning signs: शरीरातील छोट्या बदलांकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात; कॅन्सरचे संकेत ओळखण्यासाठी करा या ५ तपासण्या

Weather Update : आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार; विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT