Dhule Crime News Saam tv
महाराष्ट्र

Dhule: भयंकर..जेवणासाठी पत्नीचा खून; प्रेमविवाहाचा झाला धक्कादायक शेवट

भयंकर..जेवणासाठी पत्नीचा खून; प्रेमविवाहाचा झाला धक्कादायक शेवट

साम टिव्ही ब्युरो

साक्री (धुळे) : जेवणासाठी पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील लखाळे येथे घडली. पोलिसांनी (Police) संशयित पतीला अटक केली असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (dhule crime news husband killed wife for dinner)

लखाळे (ता. साक्री) येथील निर्मला गणेश चव्हाण (वय ३५) असे तिचे नाव आहे. तिचा गणेश एकनाथ चव्हाण (वय २९, रा. ताहाराबाद, ता. बागलाण, जि. नाशिक) याच्याशी प्रेमविवाह झाला असून, त्यांना चार अपत्ये आहेत. दरम्‍यान १२ जुलैला रात्री निर्मलाने जेवण बनविले नाही. त्याचा राग येऊन गणेशने पत्नी निर्मलाशी (Crime News) भांडण केले.

वादात लाकडी दांडक्‍याने मारहाण

यादरम्यान रात्री साडेआठला गावातील जिल्हा परिषद शाळेच्या जुन्या इमारतीच्या ओट्यावर लाकडी दांडक्याने निर्मलाच्या तोंडावर व डोक्यावर मारहाण करीत तिचा खून केला. याबाबत सुरमल मंगळ्या पवार (वय ६२, रा. लखाळे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलिस ठाण्यात गणेश चव्हाण याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी भाजपच्या राहुल लोणीकर यांची बिनविरोध निवड

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! डीए वाढीची प्रतीक्षा संपली; सरकारने जारी केलं अधिकृत नोटिफिकेशन, जाणून घ्या कोणाला लाभ

Property Dispute: वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलं हक्क सांगू शकतात का? वडिलोपार्जित संपत्तीवर कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Coffee Benefits: दिवसाची सुरुवात कॉफीने करता? रिकाम्या पोटी कॉफी पिण्याचे फायदे-तोटे जाणून घ्या

Rain Update : जुलै महिन्यात महाराष्ट्रात ७ टक्के जास्त पाऊस, मराठवाडा मात्र कोरडाच

SCROLL FOR NEXT