Dhule News Saam tv
महाराष्ट्र

सोने लुटणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या

सोने लुटणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या वडेल रोड परिसरात चाकूचा धाक दाखवून जबरीने सोने लुटणाऱ्या टोळीच्या मुस्क्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या (Dhule News) पथकाने आवळल्‍या आहेत. (dhule crime news Gold looting gang under police

चाकूचा धाक दाखवन सोने (Gold) लुटीसंदर्भात पश्चिम देवपूर पोलीस (Police) ठाण्यामध्ये दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गुप्त माहिती दारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधितांच्या (Crime News) मुस्क्या आवळत त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे.

७२ हजाराचा मुद्देमाल जप्‍त

कारवाईदरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तीन जणांच्या मुस्क्या आवळत त्यांच्याकडून पोलिसांनी जबरीने लुटलेले जवळपास ७२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ताब्यात घेतलेल्या तिघा जणांपैकी दोन जण हे सराईत गुन्हेगार असल्याने त्यांनी आणखी कुठे यासंदर्भातील गुन्हे केले आहेत का? याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातर्फे करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

SCROLL FOR NEXT