Dhule Saam tv
महाराष्ट्र

धुळे महापालिकेचे महापौर प्रदीप करपे यांचा राजीनामा

धुळे महापालिकेचे महापौर प्रदीप करपे यांचा राजीनामा

भूषण अहिरे

धुळे : धुळे महापालिकेचे महापौर प्रदीप करपे यांनी सोमवारी संध्याकाळी महापौर पदाचा राजीनामा दिला. सर्वोच्च न्यायालयाचा आदर राखत उर्वरित कालावधीचा आपण राजीनामा देत असल्याचे करपे यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. (Dhule corporation news mayor pradip karpe resigns)

धुळे महानगरपालिका (Dhule Corporation) आयुक्त व नगर सचिवांकडे हा राजीनामा त्यांनी सुपूर्द केला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल असून या याचिकेवर अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे, धुळ्यातील महापौर पदाच्या निवडणुकीत ट्रिपल टेस्टचे पालन केले नाही; म्हणून न्यायालयात याचिका दाखल आहे. यावरून न्यायालयाचा आदर करत महापौर प्रदीप कर्पे यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

भाजपचा दणदणीत विजय, मुख्यमंत्र्यांना तातडीनं दिल्लीला बोलावलं; घडामोडींना वेग

जरांगे एकटेच मुंबईला येणार, परवानगी नाकारल्यानं जरांगेंचा गनिमीकावा?

दिशा सालियन प्रकरणात गुन्हा दाखल; मुख्य आरोपींमध्ये आदित्य ठाकरेंचं नाव

Car Insurance : कार इन्शुरन्स क्लेम होऊ शकतो रद्द; चुकूनही करू नका या १० चुका

SCROLL FOR NEXT