Dhule Accident Saam tv
महाराष्ट्र

Dhule Accident: अखेर चार दिवसांनी सापडला ट्रक; चालकाचा मृतदेह काढला बाहेर

अखेर चार दिवसांनी सापडला ट्रक; चालकाचा मृतदेह काढला बाहेर

भूषण अहिरे

धुळे : चार दिवसांपूर्वी शिरपूर (Shirpur) येथील सावळदे येथील तापी नदीपात्रात बुडालेला ट्रक बाहेर काढण्यासाठी अखेर एनडीआरएफच्या पथकास पाचरण करण्यात आले होते. अथक प्रयत्‍नानंतर (Dhule News) अखेर तापी नदीपात्रात बुडालेल्या ट्रकमधील चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले आहे. (Maharashtra News)

शिरपूर येथील सावर्दे पुलावर ट्रक व क्रुझरचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात ट्रक पुलाचा कथडा तोडून थेट नदीपात्रात कोसळला होता. चार दिवस होवून देखील ट्रक सापडलेला नव्‍हतो. यामुळे आज एनडीआरएफच्या पथकास बोलाविण्यात आले होते. यामुळे ट्रक व त्‍यातील चालकाचा मृतदेह आढळून आला आहे.

एचडीआरएफ जवानांनाही आले होते अपयश

नदीत बुडालेला ट्रक शोधण्यासाठी एचडीआरएफच्या जवानांना अपयश आले होते. यानंतर अखेर एनडीआरएफच्या पथकास पाचारण करण्यात आले होते. चार दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर ट्रकमध्ये अडकलेल्या ट्रक चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

SCROLL FOR NEXT