Accident News Saam tv
महाराष्ट्र

दुर्देवी..नातेवाइकाच्या अंत्ययात्रेला जाण्यापुर्वीच मृत्‍यूने गाठले

दुर्देवी..अंत्ययात्रेला जाण्यापुर्वीच मृत्‍यूने गाठले

साम टिव्ही ब्युरो

धुळे : शहरातील चाळीसगाव रोडवर भरधाव ट्रकने पुढे जाणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार (Death) झाला, तर त्याची पत्नी जखमी झाली. हे दांपत्य गरताड (ता. धुळे) येथे अंत्ययात्रेला जात होते. (Tajya Batmya)

सातरणे (ता. धुळे) येथील किशोर दशरथ पाटील (वय ४५) हे पत्नीसह दुचाकीने आप्तेष्टाच्या अंत्ययात्रेसाठी गरताड येथे जात होते. चाळीसगाव चौफुलीच्या पुढे एका हॉटेलजवळ दुपारी भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक (Accident News) दिली. या अपघातात किशोर पाटील यांची पत्नी रस्त्याच्या कडेला फेकली गेली, तर किशोर पाटील रस्त्यातच पडले. त्यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने ते जागीच गतप्राण झाले.

फरार ट्रकचालकाला नागरीकांन पकडले

अपघातानंतर ट्रकचालकाने वाहनासह पळ काढला. मात्र, काही व्यक्तींनी ट्रकला गरताडजवळ पकडले. यानंतर चालकास पोलिसांच्‍या स्‍वाधीन केल. अपघाताची पोलिसांकडे नोंद झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Live Update : शिंदेंनीच ठाकरेंना पक्षातून काढलं; सुप्रीम कोर्टात सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद

Maharashtra News Live Update : घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा ७ वर पोहचला

Weight Loss: ट्रेडमिल की बाहेर चालणे? वजन कमी करण्यासाठी जाणून घ्या कोणता पर्याय ठरेल अधिक फायदेशीर

Beauty Tips : मानेवर चामखीळ किंवा तीळ घाण दिसतोय? या घरगुती उपायांनी करा कायमचा उपाय

Janhvi Kapoor: अश्लील फोटोप्रकरणी जान्हवी कपूरला हाय कोर्टाचा दिलासा; पण, फॅन पेजेस ब्लॉक करण्यास नकार

SCROLL FOR NEXT