tuljapur , tuljabhavani mandir, tuljabhavani temple, navratri , navratri festival, navratra festival saam tv
महाराष्ट्र

Tuljabhavani Mandir : शारदीय नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी सुरु, तुळजापुरात भाविकांसाठी वॉटरप्रूफ दर्शन मंडपाची उभारणी (पाहा व्हिडिओ)

Tuljapur News: लाखाे भाविक तुळजापुरात देवीच्या दर्शनासाठी येत असल्याने शहरात देखील उत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

Shardiya Navratri 2023 :

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र उत्सव ( Tuljapur Shardiya Navratri) सुरु आहे. देवीची मंचकी निद्रा सुरु आहे. येत्या रविवारी (ता. 15 ऑक्टोबर) घटस्थापना होणार आहे. याची तयारी अंतीम टप्प्यात आलेली आहे. (Maharashtra News)

तुळजापूरात शारदीय नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी सुरू. भाविकांसाठी 5 एकरात वॉटरप्रूफ दर्शन मंडप उभारणीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. यामुळे पाऊस जरी आला तरी भाविकांना पावसापासून सरंक्षण मिळणार आहे.

हा दर्शन मंडप घाटशिळ वाहन तळावर उभारण्यात येत आहे. या ठिकाणी दोन वॉटरप्रूफ मंडप असणार आहेत. या दर्शन मंडपात देशभरातुन येणाऱ्या भाविकांना केवळ पाऊसच नव्हे तर उन्हापासून देखील संरक्षण मिळणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कुणबी - मराठा म्हणून आरक्षण घेण्यास मराठा क्रांती मोर्चाचा विरोध

Jahnavi Killekar: बघ हसली, मोहरली, खुलली कळी मोगऱ्याची...

Business Idea: रस्त्याच्या बाजूला जमीन आहे? सुरु करा हा बिझनेस; महिन्याला होईल २ ते ४ लाख कमाई

Nagpur Tourism : नागपूरमधील विरंगुळ्याचे ठिकाण, तलावाकाठी घालवा निवांत संध्याकाळ

Box Office Collection : 'बागी 4', 'परम सुंदरी' की 'द बंगाल फाइल्स' कोणाचा शो हाऊसफुल? वाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन

SCROLL FOR NEXT