Dharashiv Shiv Sena News Saam tv
महाराष्ट्र

Dharashiv News: सत्ताधारी शिवसेनेचे महावितरणच्या दारात हलगी झांज वाजवत आंदोलन; डीपी देत नसल्याने आंदोलन

सत्ताधारी शिवसेनेचे महावितरणच्या दारात हलगी झांज वाजवत आंदोलन; डीपी देत नसल्याने आंदोलन

साम टिव्ही ब्युरो

बालाजी सुरवसे

धाराशिव : धाराशिव महावितरणच्या दारात सत्ताधारी शिवसेनेच्या (ShivSena) कार्यकर्त्यांचे आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे. डोकेवाडी गावात महावितरणला (Mahavitaran) डीपीची मागणी करूनही डीपी देत नसल्याने गावकरी आक्रमक झाले असून हलगी झांज वाजवत महावितरणच्या दारात हे आंदोलन सुरू केले आहे. (Tajya Batmya)

महावितरणचे कर्मचारी हे पालकमंत्री यांनी आदेश देऊन देखील आदेश मानत नसल्याने हे आंदोलन करण्याची वेळ आली आहे. जोपर्यंत आमची मागणी मान्य करत नाही, तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. तर दोन दिवसात हा प्रश्न सोडवू असे आश्वासन महावितरणचे (MSEDCL) अधिकारी देत आहेत.

आंदोलनाच्‍या बॅनरवर मुख्‍यमंत्रींचा फोटो

आंदोलन करत असलेल्‍या शिवसेनेच्‍या आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री व पालकमंत्री यांचे बॅनरवर फोटो लावून आंदोलन सुरू केले आहे. यामुळे या आंदोलनाचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT