Prakash Shendge Saam tv
महाराष्ट्र

Prakash Shendge : अन्यथा ओबीसी समाजाचाही २६ तारखेला मुंबईत मोर्चा; प्रकाश शेंडगे यांचा सरकारला इशारा

Dharashiv News : राज्य सरकारने मराठा समाजासाठी काढलेला शासन निर्णय हा ओबीसी समाजावर अन्याय करणारा असून याच जीआराच्या आधारे ५४ लाख कुणबी नोंदी आढळल्या आहेत

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा जीआर जा अन्यायकारक असून सदरचा जीआर रद्द करा व कुणबी नोंदी रद्द करा. अशी मागणी करत २६ तारखेला (OBC) ओबीसी मुंबईला मोर्चा काढणार असल्याचा इशारा (Prakash shendge) प्रकाश अण्णा शेंडगे यांनी दिला आहे. (Breaking Marathi News)

धाराशिव येथे माध्यमाशी संवाद साधताना त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. राज्य सरकारने मराठा समाजासाठी काढलेला शासन निर्णय हा ओबीसी समाजावर अन्याय करणारा असून याच जीआराच्या आधारे ५४ लाख कुणबी नोंदी आढळल्या आहेत. एवढी लोक ओबीसीमध्ये येत असतील तर हा ओबीसीवर अन्याय होत असल्याचं सांगत सदरचा जीआर रद्द करावा. तसेच या कुणबी नोंदी रद्द कराव्यात; या मागणीसाठी मराठा समाजापाठोपाठ ओबीसी समाज ही २६ तारखेला मुंबईत मोर्चा काढणार असल्याचा इशारा ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी दिला आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ओबीसी बांधव मेंढ्या शेळ्या व इतर जनावरांसह मुंबईत धडकणार असल्याचे देखील प्रकाश अण्णा शेंडगे यांनी सांगितले आहे. या मोर्चामुळे जर काही तणाव निर्माण झाला, तर याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असल्याचे देखील शेंडगे यांनी सांगितले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती मनपाची धडक कारवाई, 36.45 लाखांच्या थकबाकीसाठी दोन मालमत्ता सील

भाजपची राज्यसभेसाठी ११ नावांची घोषणा; २ बड्या केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होणार?

8th Pay Commission : कामाची बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या टेक होम पगारात मोठी वाढ? सरकार लागू करू शकतं हा फॉर्म्यूला

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

SCROLL FOR NEXT