Dhananjay Munde urges Sunil Tatkare for responsibility Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मुंडेंना मंत्रिपदाची इच्छा? मी रिकामा बसलोय, जबाबदारी द्या' धनंजय मुंडेंनी मनातलं सांगितलं|VIDEO

Dhananjay Munde: माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी कर्जत येथील नागरी सत्कार कार्यक्रमात माजी आमदार सुनिल तटकरे यांना थेट साकड घालून मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली.

Omkar Sonawane

माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी कर्जत येथील नागरी सत्कार कार्यक्रमात माजी आमदार सुनिल तटकरे यांना थेट साकड घातला. मुंडे म्हणाले की, "रिकामा बसलोय, आता जबाबदारी द्या.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. विरोधकांकडून देखील मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती.

त्यावेळी अधिवेशनादरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो बाहेर आल्यानंतर संपूर्ण राज्याचे मन सुन्न झाले होते. यानंतर त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला होता. त्यानंतर मुंडे हे राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमापासूम लांब होते. अशातच आज त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला संबोधित करताना सुनील तटकरे यांच्याकडे रिकामा बसलोय आता काही तरी जबाबदारी द्या असे म्हणत पुन्हा एकदा मंत्री पदाची इच्छा व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Pakistan : नाद करा, पण आमचा कुठं! भारताचा पाकिस्तानवर एकतर्फी विजय; अभिषेक- गिलने धू धू धुतलं

Laxman Hake: आरक्षणाचा वाद वाढणार; SC मधून 'या' समाजालाही आरक्षण द्या; लक्ष्मण हाकेंची नवी मागणी

India vs Pakistan: फक्त एका चेंडूनंतर थांबवण्यात आला होता सामना; कारण आलं समोर

Sahibzada Farhan Gun Celebration: वाह दुबे जी वा! स्लोअर बॉलवर ढेर अन् म्हणे 'गन' सेलिब्रेशन|Video Viral

Bhadrapad Pola : बैलाची पूजा नव्हे, शेतकऱ्यांच्या कष्टाचा गौरव; पुण्यात भाद्रपद पोळा उत्साहात साजरा, VIDEO

SCROLL FOR NEXT