Dhananjay Munde Saam Tv News
महाराष्ट्र

विकासासाठी तरी एकत्र यावं, धनंजय मुंडेंचा टोला नेमका कुणाला?

धनंजय मुंडेची नाव न घेता टीका

विनोद जिरे

बीड - जिल्हा परिषदेच्या नूतन इमारत लोकार्पण प्रसंगी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी खंत व्यक्त केली आहे. धनंजय मुंडे बीड (Beed) जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी बोलत होते. या लोकार्पण सोहळ्याला खासदार प्रीतम मुंडे यांना निमंत्रण देऊनही त्या उपस्थित न राहिल्यामुळे, धनंजय मुंडे यांनी नाव न घेता टीका केली आहे. निमंत्रण पत्रिकेतील प्रोटोकॉल अधिकारी पाळतात. मात्र नेते नाहीत विकासाच्या कामासाठी एकत्र ऐनं गरजेचं आहे. खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) कार्यक्रमाला उपस्थित नसल्यावरून पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी नाव न घेता ही टीका केली आहे.

हे देखील पहा -

तर या कार्पण सोहळ्या अब्दुल सत्तर देखील उपस्थित होते. अब्दुल सत्तर म्हणाले की, महाविकास आघाडी सत्तेत येऊन अडीच वर्ष पूर्ण झालीत, मात्र अनेक राज्यमंत्री आज बीडीला ही मोहताज असल्याचं खळबळजनक वक्तव्य, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. याबरोबरच शिवसेनेत कसे आलो, याचाही किस्सा सांगत आपल्या नावातच सत्ता असल्याचे सांगत विरोधकांना चिमटे काढले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ; लाखो कामगारांच्या बेसिक सॅलरीतही वाढ, ऑक्टोबरपासून नवे दर लागू

उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

SCROLL FOR NEXT