devendra fadnavis and raj thackeray saam tv
महाराष्ट्र

Nanded: राज ठाकरे जे बाेलले ते सत्यच : देवेंद्र फडणवीस

विराेधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे आज नांदेड दाै-यावर आले हाेते.

संतोष जोशी

नांदेड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (mns) प्रमुख राज ठाकरे (raj thackeray) यांचे शिवसेनेबाबतचे (shivsena) वक्तव्य १०० टक्के याेग्य असल्याचे मत भाजपचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी येथे (nanded) नमूद केले. (devendra fadnavis latest marathi news)

फडणवीस आज नांदेड दाै-यावर आले आहेत. त्यावेळी माध्यमांनी त्यांना राज ठाकरे यांनी शिवसेना राज्यातला तीन नंबरचा पक्ष आहे असे म्हटलं आहे. त्यावर तुमचं काय मत आहे असे विचारताच फडणवीस म्हणाले राज ठाकरे जे बाेलले ते सत्यच आहे. भारतीय जनता पक्ष (bjp) सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आली. भाजपने सेनेसाेबत युती केली हाेती. शिवसेनेच्या देखील चांगल्या जागा निवडून आल्या हाेत्या.

राज्यातील बहुमताचा अनादार करीत शिवसेनेने काॅंग्रेस (congress), राष्ट्रवादीशी (ncp) आघाडी करत भाजपच्या पाठीत खंजीर खुपसत कपटाने सत्ता मिळवली हेच राज ठाकरेंनी काल सांगितले. दरम्यान अन्य प्रश्नांवर काेणतीही प्रतिक्रिया न देता फडणवीस त्यांच्या पुढच्या दाै-यास निघून गेले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोकण किनारपट्टीवर मासेमारीला ब्रेक

HSRP Number Plate Update: ... तर तुम्हाला भरावा लागणार ₹१००० चा दंड, HSRP नंबर प्लेटवर मोठी अपडेट

एक रुपया खर्च न करता किडनी आणि लिव्हर होईल स्वच्छ; सकाळी रिकाम्यापोटी प्या 'हे' ड्रिंक

Feeling Cold All The Time: तुम्हाला सतत थंडी वाजते? ही आहेत ६ कारणं

Pratapgad Fort : मराठ्यांच्या पराक्रमाचा अजरामर इतिहास, प्रतापगड किल्ल्याचे जुने नाव काय?

SCROLL FOR NEXT