Eknath Shinde and Devendra fadnavis saam tv
महाराष्ट्र

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस भेटीचे 'सागर'वरील क्षण, पाहा फोटोज

महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर पोहोचले, त्यानंतर...

नरेश शेंडे
Eknath Shinde meets Devendra fadnavis

महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर पोहोचले आहेत.

devendra fadnavis felicitated eknath Shinde

एकनाथ शिंदे सागर बंगल्यावर पोहोचल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिंदे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं.

Eknath Shinde And chandrakant patil

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ शिंदेंना हातमिळवणी करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Eknath Shinde and Devendra fadnavis discussion

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याबाबत भाजप नेत्यांसोबत चर्चा करताना दिसत आहेत.

Eknath Shinde at sagar bungalow

एकनाथ शिंदे यांचं सागर बंगल्यावर जोरदार स्वागत. यावेळी देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sindhudurg Fort : सिंधुदुर्गच्या समुद्रकिनाऱ्यावरील छुपा किल्ला; इतिहासात दडली आहेत रहस्ये, अनुभवाल नजरेत भरणारे सौंदर्य

Stye Eye Care : डोळ्याला रांजणवाडी येण्याआधी दिसतात 'ही' ६ लक्षणे, वेळीच जाणून घ्या नाहीतर...

Maharashtra News Live Update: आपल्या मागण्यासाठी महिलांनी सिंचन भवन येथील संबंधित अधिकाऱ्याच्या टेबलवर फोडल्या बांगड्या

Good News: ST प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, घरबसल्या NCMC कार्ड रिचार्ज करता येणार; कसं ते वाचा...

Shiv Sena Symbol Hearing: दोन्ही शिवसेनेने बाळासाहेबांच्या नव्हे, तर स्वतःच्या बळावर लढावे; सुप्रीम कोर्ट

SCROLL FOR NEXT