Devendra Fadnavis dismisses Delhi move speculation amid Sanjay Raut’s big claim on Education Ministry. saam tv
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार? मोदींच्या मनात फडणवीसच शिक्षणमंत्री

Sanjay Raut Reignites Speculation: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार असल्याची चर्चा जोरदार रंगलीय..त्यातच राऊतांनी पुन्हा एकदा मोदींच्या मनात फडणवीसचं शिक्षणमंत्री असल्याचं सांगितलयं... त्यामुळे फडणवीस खरचं दिल्लीत जाणार का? पाहूयात या रिपोर्टमधून....

Suprim Maskar

ऐकलतं.... दिल्लीवारीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेलं हे विधान... 'मी मुंबईतच आहे, मी महाराष्ट्रातच आहे' असं म्हणत फडणवीसांनी केंद्रात मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा थेट फेटाळून लावली... मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात फडणवीसच शिक्षणमंत्री असल्य़ाचा दावा ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊतांनी पुन्हा केलाय. मुळात फडणवीसांना यापूर्वीही वरिष्ठांच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावं लागलंय. त्यामुळे यावेळीही तेच होणार असल्याचा दावाही राऊतांनी केलाय. तर हा दावा राज्यातल्या भाजपनं फेटाळून लावलाय.

फडणवीसांना दिल्लीत जबाबदारी मिळणार असल्याचा दावा यापूर्वी विरोधकांनी अनेकदा केलाय. तसचं फडणवीसांनीही तो दावा अनेकदा खोडून काढलाय..मात्र यावेळी नीट पेपरफुटीमुळे धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावा लागल्यानं फडणवीसांच्या दिल्लीवारीबाबत चर्चेला आणखीच उधाण मिळालं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT