सांगलीच्या सुलतानला लाखो रुपयांची मागणी... Saam Tv
महाराष्ट्र

सांगलीच्या सुलतानला लाखो रुपयांची मागणी...

इस्लाम धर्मातील पवित्र सण म्हणजे बकरी ईद. या दिवशी बोकडांची कुर्बानी दिली जाते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विजय पाटील

सांगली - जिल्ह्यातील सुलतानची Sultan सद्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. हा सुलतान म्हणजे चक्क एक बोकड आहे. तर हा पट्टया काजू आणि बदाम फस्त करतो. या सुलतान ला बकरी ईद साठी लाखो रुपयांची मागणी होत आहे. इस्लाम धर्मातील पवित्र सण म्हणजे बकरी ईद ID. या दिवशी बोकडांची कुर्बानी दिली जाते. तर बोकडाच्या डोक्यावर चंद्र असल्याने त्याला मागणी मोठ्या प्रमाणात असते.असाच एक बोकड सुलतान हा सांगलीच्या Sangli मिरज तालुक्यातील सुभाष नगर मध्ये आहे. Demand of lakhs of rupees to the Sultan of Sangli

हे देखील पहा -

एकीकडे सगळे लोक सध्या विविध चिंतांनी त्रस्त असले तरी एक सुलतान मात्र मजेत काजू-बदाम खातो आहे. हा सुलतान एक बोकड आहे. मिरजेतील सोनू शेट्टी आणि त्याची आई गेल्या अनेक वर्षांपासून शेळी पाळतात. त्याचा शेळी पालनाचा व्यवसाय असून त्यांच्यापैकी एका शेळीने या सुलतानला जन्म दिला आहे.त्याच्या कपाळावर चंद्र असल्याने त्याला लाखो रुपयांची मागणी होत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT