Nashik Crime News अभिजित सोनावणे
महाराष्ट्र

Nashik Crime: सावकाराला पैसे देण्यास उशीर, 10 हजारांसाठी तरुणाची आत्महत्या!

10 हजार रुपयांसाठी 30 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

अभिजित सोनावणे

नाशिक: 10 हजार रुपयांसाठी 30 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नाशिकच्या (Nashik) सातपूर भागातील अशोक नगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. (Nashik Crime News In Marathi)

संबंधित तरुणाला खाजगी सावकाराला महिन्याचे पैसे देण्यास उशीर झाला म्हणून सावकाराने त्याची दुचाकी घेऊन गेल्याने तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. मयत मुलाच्या आई आणि भावाच्या तक्रारीवरून खाजगी सावकाराविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. सातपूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

निलेश बाळासाहेब सोनवणे असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे. निखिल भावले असं खाजगी सावकार संशयितांचं नाव आहे. तर, पोलिसांकडून संशयिताचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT