election Saam Tv
महाराष्ट्र

Dehu: देहूत चार जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात; नगरपंचायत निवडणूक

देहूगाव नगरपंचायत निवडणुकीत सतरा प्रभाग असून प्रत्येकी एक असे सतरा सदस्य निवडून द्यायचे आहेत.

दिलीप कांबळे

देहू : देहू नगरपंचायत निवडणूकीत (dehu nagarpanchayat election) सहा जणांनी त्याचे उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. चार जागांसाठी एकूण अठरा उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. अर्ज माघार घेण्याच्या दिवशी अठरा पैकी सहा जणांनी अर्ज मागे घेतल्याचे निवडणुक अधिकारी यांनी नमूद केले. (dehu nagarpanchayat election 2022)

त्यामुळे चार जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात आहे. देहूगाव (dehu) नगरपंचायत निवडणूकीत सतरा प्रभाग असून प्रत्येकी एक असे सतरा सदस्य निवडून द्यायचे आहेत. आता चार जागांसाठी ही निवडणूक हाेत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सत्तावीस टक्के ओबीसीसाठी (obc reservation) आरक्षित केलेल्या चार प्रभागातील निवडणूक रद्द करण्यात आली होती. ती निवडणूक आता होणार आहे. त्यामुळे चार जागांसाठीची श्रीक्षेत्र देहूत चुरशीची निवडणूक (election) होत आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT