deepak kesarkar, eknath shinde, maharashtra, shirdi saam tv
महाराष्ट्र

Shirdi : पालकमंत्री ना ? मुख्यमंत्री ठरवतील तसं : दीपक केसरकर (व्हिडिओ पाहा)

मंत्री दिपक केसरकर हे राज्यातील विविध जिल्ह्याचे दाैरे करीत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- माेबीन खान

Shirdi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे प्रवक्ते व राज्याचे मंत्री दिपक केसरकर हे शिर्डीत (shirdi) आले हाेते. पहाटे केसरकर यांनी साई बाबांचे दर्शन घेतले. यावेळी काकड आरतीसाठी देखील ते उपस्थित हाेते. यावेळी केसरकरांनी नवे मंत्री मंडळ राज्यातील जनतेच्या हिताचे काम करेल असे माध्यमांशी बाेलताना नमूद केले. (Deepak Kesarkar Latest Marathi News)

यावेळी मंत्री दिपक केसरकर म्हणाले स्वातंत्र्यदिनी लोकप्रतिनीधींच्या हस्ते झेंडावंदन होण गरजेचे आहे हे खरं आहे. मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्याप्रमाणे ज्या त्या जिल्हयात झेंडावंदन करू असही केसरकर यांनी नमूद केले.

पालकमंत्री असणार का या प्रश्नावर बोलताना केसरकर यांनी मुख्यमंत्री ठरवतील तसं असे केसरकरांनी नमूद केले. दरम्यान शिर्डीतील मंदिराच्या परिसरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी प्रयत्न केलं जातील. मुंबईसह राज्यातील धार्मिक स्थळांच्या परिसरात गुन्हेगारी माेडीत काढण्यासाठी प्रयत्न करु असेही त्यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

SCROLL FOR NEXT