दोन दिवसात पुण्याप्रमाणेच सोलापूरला शिथिलता Saam Tv
महाराष्ट्र

दोन दिवसात पुण्याप्रमाणेच सोलापूरला शिथिलता

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी संपर्क करून, पुण्या प्रमाणेच सोलापूरला देखील सकारात्मक प्रतिसाद मिळवला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोलापूर : मुख्यमंत्री CM आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी संपर्क करून, पुण्या Pune प्रमाणेच सोलापूरला Solapur देखील सकारात्मक प्रतिसाद मिळवला आहे. सोमवारीच निर्णय होणे अपेक्षित आहे. परंतु, मुख्यमंत्री नाशिक Nashik दौऱ्यावर असल्यामुळे प्रस्तावावर सही होऊ शकेलेली नाही. येत्या २ दिवसामध्ये सोलापूर शहराला स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून, मान्यता देऊन पुण्या प्रमाणेच शिथिलता देणार असल्याची माहिती पालकमंत्री Guardian Minister दत्तात्रय भरणे यांनी यावेळी दिली आहे.

हे देखील पहा-

सोलापूर शहरात जून आणि जुलै महिन्यात कोरोनाला Corona नियंत्रणात ठेवण्यात आले आहे. व्यापारी Merchant आणि दुकानदार Shopkeeper कोरोना नियमांचे पालन करत आहेत. सायंकाळी ४ नंतर शहरामधील दुकाने बंद ठेवत आहेत. सोलापूर शहराचा जुलै महिन्यात पॉझिटिव्हिटी रेट एक टक्‍क्‍यांपेक्षा खाली आहे. ऑक्‍सिजन बेडची टक्केवारी ही ६ टक्के आहे. यामुळे सोलापूर शहरामधील व्यापारपेठ सुरू करण्याची आवश्‍यकता आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जिल्हाचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर महापालिकेला Municipal Corporation स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून मान्यता दिलेली होती. यामुळे जून महिन्यात बाजारपेठ Market सुरू झाली होती. आता मात्र स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून, मान्यता देण्यात आलेली नाही.

यामुळे सोलापूर शहरात अनेक पदाधिकारी व्यापारी या वर्गाची पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदन देऊन लॉकडाऊन शिथिल करण्यात यावे ही मागणी केली होती. पालकमंत्री भरणे यांनी गोरगरीब कामगार, यंत्रमाग उद्योग आणि व्यापाऱ्यांरी वर्गांची मागण्यांची दखल घेण्यात आली आहे. प्रशासनाने तात्काळ शासनाकडे हे प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले आहे. त्याचा पाठपुरावा केला असल्याची माहिती सोलापूर शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी यावेळी दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Health Tips : जीमनंतर प्रोटीन पावडर खाल्ल्याने किडनीवर होऊ शकतो परिणाम, वेळेआधीच जाणून घ्या 'या' ६ गोष्टी नाहीतर....

Maharashtra News Live Update : चंद्रपुरात शिवसेनेची ताकद वाढवण्याचा निर्धार; उदय सामंतांच्या उपस्थितीत आढावा बैठक

Ind vs SL : भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या कसोटीसाठी संघाची घोषणा, या खेळाडूंना मिळाली संधी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्टला धावणार, रेल्वेमंत्र्यांनी दिली महत्त्वाची अपडेट

Face Care: फक्त ३ दिवसांत स्किन होईल सॉफ्ट आणि ग्लोईंग; आजच ट्राय करा 'हा' घरगुती फेसपॅक

SCROLL FOR NEXT