Gautami Patil Dance Video Saam TV
महाराष्ट्र

Gautami Patil : नाद करा पण गौतमीचा कुठं! छेड काढणाऱ्या तरुणाला थेट गर्दीत घुसून तुडवलं, VIDEO व्हायरल

गौतमीने एका छेड काढणाऱ्या तरुणाला चांगलाच इंगा दाखवला आहे.

Satish Daud

Gautami Patil Dance Video : सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. गौतमीचं नाव महाराष्ट्रातील घराघरात पोहचलं आहे. गौतमीच्या कार्यक्रमाला नेहमीच गर्दी होत असते. काही दिवसांपूर्वी गौतमीच्या कार्यक्रमात प्रेक्षकांमध्ये चेंगराचेंगरी होऊन एकाचा मृत्यू सुद्धा झाला होता. (Latest Marathi News)

तर एका कार्यक्रमात नाचत असताना १०० लोक स्टेजवर चढून तिच्याशी लगट करू लागले होते. दरम्यान, आता गौतमीच्या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत गौतमीने एका छेड काढणाऱ्या तरुणाला चांगलाच इंगा दाखवला आहे.

व्हिडीओमध्ये गौतमी पाटील छेड काढणाऱ्या तरुणाला मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडीओ ३ महिने जुना असल्याचं सांगण्यात येत आहे. हुल्लडबाज तरुणाच्या चुकीच्या कृतीने संतप्त झालेल्या गौतमीने तरुणाला मारहाण केल्याचा दावा कऱण्यात येत आहे.

कोण आहे गौतमी पाटील?

गौतमी पाटील हि मूळची धुळ्याची असून तिचं वय २६ वर्ष आहे. गौतमीचं शिक्षण दहावीपर्यंत झालं आहे. गौतमी सांगते की तिने लावणीचं किंवा नृत्याचं कोणतंही प्रशिक्षण घेतलेले नाही. इतर कलाकारांना बघून आपण लावणी शिकल्याचे गौतमी सांगते, मागील १० वर्षांपासून गौतमी या क्षेत्रात कार्यरत आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: चिंता सोडा, आनंदाची बातमी मिळेल! या 6 राशींना मिळणार मानसिक समाधान, वाचा बुधवारचे राशीभविष्य

एल निनोमुळे खरिपानंतर रब्बी पिकांवरही संकट; देशात अन्नधान्याचा तुटवडा भासणार?

Healthy Lifestyle : सिगारेट-दारूपेक्षाही खतरनाक आहे 'ही' १ गोष्ट, मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

Wednesday horoscope: रखडलेलं काम होईल, वायफळ खर्च करू नका; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

SCROLL FOR NEXT