Crime Breaking : शिक्रापूरमध्ये तृतीयपंथीची निर्घृण हत्या!  रोहिदास गाडगे
महाराष्ट्र

Crime Breaking : शिक्रापूरमध्ये तृतीयपंथीची निर्घृण हत्या!

रांजणगाव औद्योगीक वसाहतीतील शिक्रापुर परिसरात तृतीयपंथी व्यक्तीचा अज्ञात मारेकऱ्यांनी अत्यंत निर्घृणपणे खून केलाय.

रोहिदास गाडगे

शिरूर : रांजणगाव (Ranjagaon) औद्योगीक वसाहतीतील (MIDC) शिक्रापुर परिसरात तृतीयपंथी व्यक्तीचा अत्यंत निर्घृणपणे खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रांजणगाव औद्योगीक वसाहत परिसरातील शिक्रापुर (Shikrapur) येथील मोकळ्या माळरानावर तृतीयपंथी व्यक्तीची अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या (murder) केली.

हे देखील पहा :

अनिश यादव असे हत्या झालेल्या तृतीयपंथी (Transgender) व्यक्तीचे नाव असून हत्येचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, औद्योगीक क्षेत्रात तृतीयपंथी व्यक्तीची निर्घृण हत्या झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे. शिक्रापूर पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस याबाबतचा पुढील तपास करत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime: कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीत ड्रग्जची विक्री, फ्लॅटवर छापा टाकत २० किलो गांजा जप्त; महिलेसह दोघांना अटक

Operation Tiger: आम्ही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही, लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल; एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

'मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय!; ओमराजे निंबाळकरांनी सांगितली ठाकरे गट सोडण्याची कारणं

NEET Student: 'मला माफ करा...' नीटच्या आणखी एका विद्यार्थिनीची आत्महत्या, मृतदेह पाहून कुटुंबीय हादरले

Chhatrapati Sambhajinagar : पावसाळ्यातील स्वर्ग! 200 फूट उंचीवरून कोसळणारा संभाजीनगरचा धबधबा पर्यटकांना घालतो भुरळ

SCROLL FOR NEXT