C. P. Radhakrishnan x
महाराष्ट्र

C. P. Radhakrishnan यांनी दिला राज्यपालपदाचा राजीनामा, बनले भारताचे नवे उपराष्ट्रपती

C. P. Radhakrishnan : सी.पी. राधाकृष्णन हे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये विजयी झाले. उपराष्ट्रपतीपदाची जबाबदारी सांभाळण्यापूर्वी महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला.

Yash Shirke

C P Radhakrishnan 15th Vice President of India : सी.पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल होते. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये ते विजयी झाले. आता उपराष्ट्रपतीपदाची धुरा सांभाळण्याआधी त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे.

जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले. या पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे विजयी झाले. यानंतर सी.पी. राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे. ते आता भारताचे नवे उपराष्ट्रपती बनले आहेत. यामुळे महाराष्ट्राचे राज्यपालपद रिक्त झाले असल्याने याची जबाबदारी गुजरातच्या राज्यपालांकडे देण्यात आली आहे. आचार्य देवव्रत हे महाराष्ट्र राज्याचे नवे राज्यपाल असणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

World Heart Day: सतत गुडघेदुखीचा त्रास होतोय? हृदयासाठीही ठरू शकतो इशारा, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

Traffic E-Challan : ट्रॅफिक ई-चलन थकीत आहे? रस्त्यावरच गाडी जप्त होणार! जाणून घ्या सुप्रीम कोर्टाचे 'हे' १० कडक नियम

SCROLL FOR NEXT