Wardha News, Wardha, Court Saam Tv
महाराष्ट्र

Wardha News : मुलीवर अत्याचार करणा-या युवकांना न्यायालयानं सुनावली सहा दिवसांची पाेलीस काेठडी

या घटनेमुळं पुलगावात खळबळ माजली हाेती.

साम न्यूज नेटवर्क

- चेतन व्यास

Wardha Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी अटकेत (arrest) असलेल्या दाेघांना न्यायालयाने (court) सहा दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे. सुमेध मेश्राम आणि अक्षय गुल्हाणे अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

वर्धा (Wardha) जिल्ह्यातील पुलगाव येथे शाळेच्या प्रवेशद्वाराजवळून एका मुलीचं अपहरण करुन तिच्यावर धावत्या कारमध्ये अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणी पुलगाव पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्रीस दाेघांना अटक केली होती.

या दाेन्ही युवकांना पाेलिसांनी बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ज्या चारचाकी वाहनातून पीडितेचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केला होता ते वाहन देखील पोलिसांनी जप्त केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मविआच्या एकीवर ठाकरेंचे प्रश्नचिन्ह ; मविआच्या बैठकीला 23 आमदारांची दांडी

मुजोर खासदाराची पत्रकारांना धमकी, शिंदेच्या खासदारावर काय कारवाई होणार?

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT