Anil Parab, sadanand kadam, dapoli, court, bail granted to anil parab saam tv
महाराष्ट्र

Anil Parab Breaking News : अनिल परब, सदानंद कदमांवरची संक्रांत टळली

पुढच्या महिन्यात पुढील सुनावणी हाेणार आहे.

साम न्यूज नेटवर्क

- जितेश कोळी

Anil Parab Latest Marathi News : दापोली तालुक्यातील मुरुड समुद्र किनारी असणाऱ्या साई रिसॉर्ट प्रकरणात दापोली न्यायालयाने आज शिवसेना नेते आणि माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) आणि सदानंद कदम (Sadanand Kadam) यांना जामीन (bail) मंजूर केला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय पर्यावरण विभागाच्या वकीलांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. (Breaking Marathi News)

दापोली तालुक्यात मुरुड समुद्र किनारी सीआरझेड-३ चे उल्लंघन केल्याप्रकरणी केंद्रीय पर्यावरण खात्याने दापोली न्यायालयात (court) एका दावा दाखल करण्यात आला आहे. साई रिसॉर्टबाबत आराेप असलेले शिवसेना नेते अनिल परब यांच्यासह अन्य काही जणांच्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी दापोली (Dapoli) न्यायालयात आज (गुरुवार) सुनावणी पार पडली. आज न्यायालयात अनिल परब व सदानंद कदम हे दाेघेही सुनावणीसाठी हजर होते. न्यायालयाने दाेघांना प्रत्येकी पंधरा हजार रुपयांचा जामीन मंजूर (Bail Granted To Anil Parab) केला आहे. पुढील सुनावणी (23 फेब्रुवारी 2023) पुढच्या महिन्यात हाेईल अशी माहिती केंद्रीय पर्यावरण विभागाच्या वकीलांनी दिली.

Edited BY : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bollywood Actress : साऊथ चित्रपटात काम करणे कठीण; लोकांनी केल्या शरीरावर कमेंट्स, अभिनेत्री गेली होती ट्रॉमामध्ये

Maharashtra Live News Update : सोलापुरात सापडला भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह

Kalyan Traffic : कल्याण पूर्व-पश्चिमला जोडणारा उड्डाणपूल बंद, २० दिवसांसाठी पर्यायी मार्ग, वाचा सविस्तर

Shocking : संभाजीनगर हादरलं! रक्ताच्या थारोळ्यात गळा चिरलेल्या अवस्थेत आढळली १७ वर्षीय तरुणी; नेमकं काय घडलं?

Breakfast Recipe: पौष्टिक आणि चवदार, ऑफिसला जाण्यापूर्वी नवऱ्यासाठी बनवा हे 4 नाश्ता प्रकार

SCROLL FOR NEXT