Corona Vaccination 
महाराष्ट्र

नागपूरात महिलांसाठी उद्या लसीकरण मोहिम : पालकमंत्री डाॅ. राऊत

साम टिव्ही ब्युरो

मंगेश माेहिते

नागपूर : काेविड 19 च्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात उद्या (मंगळवार, ता. 21) महिलांसाठी विशेष लसीकरण मोहिमेचे आयाेजन केल्याची माहिती पालकमंत्री डाॅ. नितीन राऊत यांनी दिली. नागपूर शहर आणि ग्रामिण भागात ही लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. जास्तीत जास्त महिलांचे लसीकरण व्हावे या उद्देशाने या लसीकरण माेहिमेचे आयाेजन केल्याची माहिती डाॅ. राऊत यांनी दिली. coronavirus-vaccination-drive-for-womens-in-nagpur-decleares-guardian-minister-nitin-raut-sml80

जिल्हा प्रशासन आणि नागपूर महापालिका प्रशासन यांच्यावतीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील जास्तीत जास्त महिलांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण Corona Vaccination व्हावे यासाठी आणि आतापर्यंत लस न घेतलेल्या महिलांचे लसीकरण व्हावे या उद्देशाने उद्या (मंगळवार) महिलांसाठी विशेष लसीकरण मोहिम राबवत असल्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नमूद केले.

दरम्यान काही दिवसांपूर्वी लॉकडाऊन बाबत वक्तव्य केल्याने नागपूरचे पालकमंत्री डाॅ. नितीन राऊत यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर सर्वांना विचारात घेऊन लॉकडाउनबाबत निर्णय घेऊ कुणावरही लॉकडाउन लादणार नाही असेही पालकमंत्री राऊत यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

SCROLL FOR NEXT