दानवेंचा कार्यक्रम उधळून लावायच्या तयारीत असणारे, काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात! लक्ष्मण सोळुंखे
महाराष्ट्र

दानवेंचा कार्यक्रम उधळून लावायच्या तयारीत असणारे, काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात!

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्ते रावसाहेब दानवे यांचा कार्यक्रम उधळून लावण्याच्या तयारीत होते. या सर्व काँगेस कार्यकर्त्याना एका हॉटेल मधून पोलिसानी ताब्यात घेतले आहे.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : केंद्रीय रेल्वे राज्यRailway मंत्री रावसाहेब दानवेRavsaheb Danave यांच्या आज अंबडAmbad तालुक्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अंबड शहरात आठ ते दहा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्ते रावसाहेब दानवे यांचा कार्यक्रम उधळून लावण्याच्या तयारीत होते. या सर्व काँगेसCongress कार्यकर्त्याना एका हॉटेल मधून पोलिसानी ताब्यात घेतले आहे. संभाजी गुढे यांच्या सह आठ ते दहा कार्यकर्ते पोलिसाच्या ताब्यात घेतले आहे.Congress workers in police custody

हे देखील पहा-

भाजपची जनाशीर्वाद Janaashirvad यात्रा जालन्यातील बदनापूरमध्ये आली असताना तिथे झालेल्या कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करत राहुल गांधीRahul Gandhi हे काम नकरणारा बैल म्हणजे सांड असून कोणत्याच कामाचे नाहीत असं वक्तव्य केलं होतं. तसेच लोक जनावरं जशी देवाला सोडतात त्यानंतर ती जनावरं कोणत्याच कामाला चालत नाही तसे राहुल गांधी असून ते पंतप्रधानPM पदासाठी निष्क्रिय असल्याचं दानवे यांनी म्हटलं होत, दानवेंच्या याच वक्तव्याच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते, दानवे यांचा पुतळा जाळून, व त्यांच्या पोस्टर ला जोडे मारो आंदोलन करून जाहीर निषेध ही करण्यात आला होता. दरम्यान काँग्रेसच्या वतीने दानवे यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला होता, त्या इशारच्या पार्श्वभूमीवर आज अंबड शहरात काँग्रेस कार्यकर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरवात केली आहे.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

SCROLL FOR NEXT