Nagpur News संजय डाफ
महाराष्ट्र

Nagpur: भाजप नगरसेवकाकडून काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण

पोलीस आरोपीला वाचवत असल्याचा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे.

संजय डाफ साम टीव्ही नागपूर

नागपूर - भाजप नगरसेवकाने (BJP Corporator) विक्की कुकरेजा यांनी काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर आता या मारहाणीच्या घटनेचा व्हीडीओ समोर आला आहे. बाबू खान असे या काँग्रेस (Congress) कार्यकर्त्याचे नाव आहे. उत्तर नागपूर (Nagpur) काँग्रेस कमिटीचे अनिल नगरारे आणि सुरेश पाटील यांनी पुरावे सादर केले आहे. काँग्रेसकडून पोलिसांना (Police) सादर करणार पुरावे सादर केले जाणार आहे.

हे देखील पहा -

मात्र, पोलीस आरोपीला वाचवत असल्याचा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे. विक्की कुकरेजा यांच्या कार्यालयाची तोडफोड झाल्याच्या प्रकरणानंतर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत. विक्की कुकरेजा यांच्याकडूनही पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे, तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी या प्रकरणी पोलीसांत तक्रार नोंदवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heel Pain: दररोज हिल सॅंडल घालता? संध्याकाळी 'हे' घरगुती उपाय करा, पायदुखी दूर राहील

Marathi bhasha Vijay Live Updates : थोड्याच वेळात ठाकरेंची तोफ धडाडणार

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन राज ठाकरेंचा माज उतरवणार'; बिहारचे खासदार पप्पू यादवांची मुजोरी

Marathi Bhasha Vijay Melava: ठाकरे बंधू काय बोलणार हे ऐकण्यासाठी आलोय, विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT