Parli  विनोद जिरे
महाराष्ट्र

परळीत काँग्रेस शहराध्यक्षावर गुन्हा दाखल झाल्याने, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

तहसील कार्यालयात सुरू असलेला मनमानी कारभार थांबन्यासाठी, काँग्रेसने (Congress) आवाज उठवला

विनोद जिरे

बीड: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळीत, तहसील कार्यालयात सुरू असलेला मनमानी कारभार थांबन्यासाठी, काँग्रेसने (Congress) आवाज उठवला होता. यावेळी नायब तहसीलदार रुपनर यांच्या अंगावर बेसरमीचे झाडे फेकून निषेध नोंदविण्यात आला होता. यामुळे काँग्रेस शहराध्यक्ष यांसह जवळपास 30 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हे देखील पहा-

याच्या निषेधार्थ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वात परळी (Parli ) तहसीलच्या प्रांगनात ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. महाविकास आघाडीत राज्यात एकत्र असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीत, मंत्री धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) परळीतचं वादंग पाहायला मिळत आहे. दरम्यान तात्काळ खोटे गुन्हे मागे घ्या, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करू, असा इशारा जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी दिला आहे

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तुळजाभवानी मंदिर संस्थान घेणार पुढाकार

Election: मोठी बातमी! शिक्षक- पदवीधर निवडणुकीसाठी भाजपकडून १० उमेदवारांच्या नावांची घोषणा, कुणाला कुठून संधी?

'आधी पुनर्वसन करा, मगच पाणी न्या!' मावळात पुन्हा २०११ सारखा भडका उडणार? २ ऑक्टोबरला थेट जलसमाधीचा इशारा

Gold Rate: खरेदीची सुवर्णसंधी! आठवडाभरात सोनं ७००० तर चांदी १४००० रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

Lemon storage tips: लिंबू सुकू नयेत म्हणून ‘या’ पद्धतीने करा स्टोअर, महिनाभर राहतील फ्रेश

SCROLL FOR NEXT