अभिनेत्री कंगना राणावत विरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल विजय पाटील
महाराष्ट्र

अभिनेत्री कंगना राणावत विरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल

भारतीय स्वातंत्र्याच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावत हिच्या विरोधात मिरजमध्ये शिवसेनेच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : भारतीय स्वातंत्र्याच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावत हिच्या विरोधात मिरजमध्ये शिवसेनेच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्वातंत्र्यसैनिकांचा आणि क्रांतिकारकांचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.

हे देखील पहा :

अभिनेत्री कंगना राणावत हिने एका मुलाखतीदरम्यान देशाच्या स्वातंत्र्य बद्दल वादग्रस्त वक्तव्य केला आहे. ब्रिटिशांनी दिलेलं स्वातंत्र्य नसून ते भीक होती, आणि 2014 साली खरं स्वातंत्र्य मिळालं, असं वक्तव्य कंगना राणावत हिने केले आहे. तिच्या या वक्तव्यानंतर देशभरात संतप्त पडसाद उमटत आहेत.

कंगना राणावतच्या या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे. सांगलीच्या मिरजेतील शिवसेनेच्या वतीने कंगना राणावत हिच्या वर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये याबाबत मिरजेचे माजी शिवसेना प्रमुख विकास सूर्यवंशी यांनी तक्रार दाखल केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: MPSC च्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, शेवटच्या चिठ्ठीतून धक्कादायक कारण समोर

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

Ration Card: ३ आठवड्यात हे काम कराच, अन्यथा तुमचे रेशनकार्ड अचानक बंद होणार

मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सोशल अकाऊंट, होमगार्डला अटक; जळगाव कनेक्शन आले समोर

SCROLL FOR NEXT