Eknath Shinde, Uddhav Thackeray  Saam Tv
महाराष्ट्र

ठाकरे गट आणि शिंदे गटाचा राजकीय संघर्ष आणखीनच पेटला, दोन्ही गट आखतायेत नवे डावपेच

राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे-फडणवीस सरकार आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष सुरुच आहे, कारण...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे-फडणवीस सरकार आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभूतपूर्व बंडाळीनंतर शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली. आमदार, खासदारांच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळं ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वादाची ठिणगी आणखीनच पेटली. गेल्या अनेक दशकांपासून शिवसेनेची पाळेमुळे रोवली गेली ती दादरच्या शिवसेना भवनमध्ये. असं असतानाही शिवसेनेनं मुंबईत मंत्रालय परिसरात 'शिवालय' हे दुसरं कार्यालय सुरु केलं आहे. तर दुसरीकडे मुंबईतील कुलाबा परिसरात शिंदे गटाकडून प्रति शिवालय उभारण्यात येणार आहे. भव्य दिव्य अशा या शिवालयामध्ये मोठ्या प्रमाणावर सोयी-सुवीधा असणार आहेत. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाने प्रति शिवसेना भवन उभारणार असल्याची घोषणा केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT