Dasara Melava  saam tV
महाराष्ट्र

Shiv Sena Dasara Melava : .. काँटो में ही गुलाब मुस्काराता है : मंत्री गुलाबराव पाटील

Dasara melava 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात हजारो शिवसैनिकांनी उपस्थिती लावली.

Bharat Jadhav

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात हजारो शिवसैनिकांनी उपस्थिती लावली. मेळाव्या बोलताना मंत्री गुलाबराब पाटील विरोधकांवर आणि ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. सरकार करत काहीच करत नाही अशी टीका विरोधकांकडून केली जाते याचा समाचार गुलाबराव पाटील यांनी घेतला. संजय राऊत म्हणतात सरकारनं काहीच केलं नाही. परंतु याच सरकारने एसटीमध्ये ५० टक्के सूट दिली. १०० रुपयात शिधा दिला नाही का? तरी म्हणतात शिंदे सरकार काहीच करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : बौद्धभूमी फाउंडेशन प्रकरणात मोठी अपडेट; श्रीकांत शिंदेंनी KDMC आणि MMRDA ला दिले सखोल चौकशीचे आदेश

कर्जमाफीच्या अटी, शेतकऱ्यांसाठी कटकटी; केवळ 17 लाख शेतकऱ्यांनाच संपूर्ण कर्जमाफी?

'मोदींचे सरकार जाणार, आणीबाणी येणार'; राहुल गांधींचा खळबळजनक दावा

Fact Check: शाहरूख खान कॉकरोच जनता पार्टीत जाणार? लवकरच पार्टी जॉईन करण्याची घोषणा?

फुले दिले की फुलेच मिळतात, कुणी टीका केली, तरी शांत राहायचं; जॅकी श्रॉफ असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT