closed slaughter house demands hindutva karyakarta morcha in kolhapur  saam tv
महाराष्ट्र

Kolhapur : बंद करा...बंद करा...कत्तलखाना कायमस्वरुपी बंद करा..., इचलकरंजी शहरात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा

या मोर्चात मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जय श्रीराम अशा घाेषणा देत प्रांताधिकारी कार्यालय परिसर दणाणून साेडला.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News :

इचलकरंजी शहरात बीओटी तत्त्वावर असलेल्या कत्तलखान्याला आज (साेमवार) हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला. कत्तलखाना बंद करा अशी मागणी करीत आज हिंदुत्ववाद्यांनी शिवतीर्थ ते प्रांताधिकारी कार्यालय असा माेर्चा (hindutva karyakarta morcha in kolhapur) काढला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इचलकरंजी शहर आणि परिसरात या कत्तखान्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. अस्वच्छता आणि दुर्गंधीचे साम्राज्य देखील पसरत आहेत. यावर नगरपालिका कोणतीही कारवाई करण्यास तयार नाही. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आता आक्रमक झालेल्या आहेत. (Maharashtra News)

हिंदुत्ववादी संघटनांनी आज एकत्र येत कत्तलखाना बंद करा अशा घाेषणा देत शिवतीर्थ ते प्रांताधिकारी कार्यालय असा माेर्चा काढला. या मोर्चात मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जय श्रीराम अशा घाेषणा देत प्रांताधिकारी कार्यालय परिसर दणाणून साेडला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan Special : श्रावणात चिकन-मटणाची चव येतेय? मग ही डुबुक वडी रेसिपी एकदा बनवाच

तेजस्विनी पंडितने आईला दिला मुखाग्नी, अखेरचा निरोप देताना अश्रू अनावर; राज ठाकरेंची उपस्थित! VIDEO

Narendra Modi : डोक्यावर संविधान ठेवून नाचणारे राजकारणी आधी पायदळी तुडवायचे; PM नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा

Viral Video: जुगाड असावा तर असा! महिलेने तुटलेल्या कॅसरोल बॉक्सचा केला अनोखा वापर, व्हिडीओ पाहून विश्वास बसणार नाही

Election Commission: पुरावे मागितले तर उत्तर आलं नाही; राहुल गांधींकडून संविधानाचा अपमान: निवडणूक आयोग

SCROLL FOR NEXT