BJP Rahul Kul Clean Cheat Saam TV
महाराष्ट्र

BJP Rahul Kul Clean Cheat: भीमा साखर कारखाना घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट; भाजप आमदार राहुल कुल यांना क्लिन चीट

BJP Rahul Kul News: साखर कारख्यानात कोणताही घोटाळा झाला नाही, असं राज्य सरकारने क्लिन चिट देत म्हटलं आहे.

सुरज सावंत

Pune News: भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर करण्यात आलेल्या साखर कारखान्यांतील भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात राज्य सरकारने राहुल कुल यांना क्लिन चीट दिली आहे. साखर कारख्यानात कोणताही घोटाळा झाला नाही, असं राज्य सरकारने क्लिन चिट देत म्हटलं आहे. (Latest Maharashtra Political News)

अधिक माहिती अशी की, जिल्हा पुणे तालुका दौंडा येथील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यांतील भ्रष्टाचाराबाबत संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. तसेच राहुल कुल यांनी भीमा पाटस साखर कारखान्यात शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता.

मात्र साखर कारखान्यात कोणताही घोटाळा झाला नाही. २०२२-२३ चा लेखा परीक्षण अहवाल प्राप्त झाला नाहीये मात्र २०२१-२२ लेखा परीक्षण अहवालात कुठलाही गैरव्यवहार झाला नसल्याचे राज्य सरकारने आपल्या लेखी उत्तरात म्हटलं आहे.

तसेच इतर आर्थिक वर्षांच्या अहवालांची चौकशी करण्यासाठी चौकशी अधिका-यांची नेमणूक केली असून अहवालात जे काही समोर येईल त्यानुसार कारवाई करण्याचे राज्य सरकारने आश्वासन दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आयुष्य संपवलं; माहेरच्या लोकांकडून घरासमोर पार्थिवावर अंत्यविधी

Soham Bandekar Marriage: लाडक्या आदेश भाऊजींच्या घरी लगीनघाई! होणारी सुनबाई आहे तरी कोण?

Nagpur Politics : ठाकरेंना मोठा झटका, १२ वर्षे शिवसेनेत काम केलेल्या तरूण नेत्याचा राजीनामा, २ कारणंही सांगितली

Maharashtra Live News Update: आमदार सचिन अहिर यांनी आमदार अमोल मिटकरींना दिला नवा चष्मा गिफ्ट

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; जवळचा नेता भाजपने गळाला लावला

SCROLL FOR NEXT