civil defence health team  
महाराष्ट्र

आराेग्यदायी चिपळूणसाठी सिव्हील डिफेंसचे पथक घराेघरी

अमोल कलये

चिपळूण : काेणाच्या अंगावर खरचटले आहे तर काेणाला खाेकला सुरु झाला आहे तर काेणाच्या पायाला भेगा पडत आहेत असे चित्र आम्हांला जागाे जागी दिसत आहे. या नागरिकांची आम्ही सुश्रुषा करीत आहाेत असे मुंबईहून आलेल्या सिव्हील डिफेंसच्या वैदयकीय पथकातील सदस्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने सिव्हील डिफेंसचे वैदयकीय पथक चिपळूण शहरात आणि ग्रामीण भागात प्रत्येकाची घरी जाऊन नागरिकांची आराेग्याची तपासणी करीत आहेत. (civil-defence-health-team-visits-house-to-house-gives-medical-aid-chiplun-sml80)

या पथकासमवेत हॅम रेडिआेचे पथक आहे. हे पथक ज्या भागात माेबाईल नेटवर्क नसते तेथे जाऊन तेथील परिस्थिती अन्य सदस्यांना कळविते. त्यामुळे त्या भागातील लाेकांना आराेग्याची सुविधा मिऴते.

सिव्हील डिफेंस पथकातील civil defence health team सदस्य म्हणाले गेले तीन दिवस आम्ही चिपळूणला आहे. आमच्या समवेत हॅम रेडिआेचे पथक, तीन वैद्यकीय अधिका-यांचे फथक आहे. याबराेबरच महिला स्वयंसेविका आहेत. त्या महिलांना प्रथमाेपचार देतात. महिलांना सुरक्षितस्थळी नेणे याबराेबरच त्यांच्या अडीअडचणी समजून त्यांना मार्ग काढून देण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. सर्व पथके आपआपल्या परीने काम करीत आहेत.

लाेकांची आराेग्य तपासणी करणे. त्यांना आवश्यकता असेल तर गाेळ्या देणे. प्रथमाेपचार देणे हे कार्य करीत आहे. हे सर्व स्वयंसेवी पद्धतीने सुरु आहे. एकूण 25 स्वयंसेवक आहेत. स्वयंसेवक घराेरी जाऊन चिपळणुकरांना आराेग्य विषय मदत करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT