शुभम जैस्वाल राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

Crime News: रायगडमध्ये औषध विक्रेत्यावर सिने स्टाईल गोळीबार!

विक्रेत्याच्या पोटात लागल्या गोळ्या...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड : सिनेमा स्टाईलने येऊन मोटार सायकलवर दोन इसमानी तरुण औषध विक्रेत्यांवर गोळीबार (Firing) केल्याची घटना रायगडमध्ये (Raigad) माणगाव शहरात घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. शुभम जयस्वाल (वय 24) असे गोळीबार झालेल्या तरुणाचे नाव असूनत्याच्या पोटात गोळी लागली आहे. जखम गंभीर असल्याने उपचारासाठी मुंबईत (Mumbai) हलविले आहे. याबाबत माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलीस करीत आहे. मात्र हा हल्ला का झाला याबाबत कारण अस्पष्ट आहे. (Raigad Crime News In Marathi)

हे देखील पहा-

अज्ञात इसम पत्ता विचारण्यासाठी थांबले अन्...;

माणगाव शहरात शुभम जयस्वाल याचे औषध विक्री दुकान आहे. शुक्रवार ता. 11 फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे शुभम याने दुकान बंद करून मध्यरात्री घरी जाण्यास निघाला. यावेळी पल्सर मोटर सायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी पत्ता विचारण्यासाठी त्याला थांबवले. याचवेळी मागे बसलेल्या मोटर सायकल स्वाराने शुभमच्या पोटावर पिस्तुल रोखुन गोळी झाडली. यामध्ये शुभम गंभिर जखमी झाला. हा हल्ला माणगाव मधील कचेरी रस्त्यावर झाला. या प्रकारणी माणगाव पोलिस तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील अनधिकृत हाऊस पार्टी प्रकरणातील सर्व तरुणांच्या पालकांना पोलीस पाठवणार नोटीस

'देऊळ बंद 2' फेम स्नेहल तरडे यांच्याविषयी माहित नसलेल्या गोष्टी

Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांचं प्रमोशन अन् शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं; महायुतीच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Jennifer Winget: १२ वर्षांपूर्वी मोडलं पहिलं लग्न, आता सिंगापूरच्या उद्योगपतीसोबत दुसऱ्यांदा संसार थाटणार ही फेमस अभिनेत्री

Famous Singer Death : प्रसिद्ध गायकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, संगीत विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT