विरार मध्ये तरुणावर चॉपर ने हल्ला, घटना CCTV मध्ये कैद; पहा Video 
महाराष्ट्र

विरार मध्ये तरुणावर चॉपर ने हल्ला, घटना CCTV मध्ये कैद; पहा Video

या हल्लेखोराचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र, या घटनेमुळे विरार नारंगी परिसरात भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

वसई-विरार : विरार पूर्व मधील नारंगी विजय नगर परिसरात एका तरुणावर चॉपर ने हल्ला झाल्याचा व्हिडीओ सध्या सोशल वायरल होतोय. रविवार दिनांक २१ नोव्हेंबर रोजी येथील महालक्ष्मी सोसायटी मध्ये राहणाऱ्या दिनेश अहिरे या तरुणावर जुन्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

या घटनेचा संपूर्ण थरार परिसरातील CCTV मध्ये कैद झाला आहे. या हल्ल्यात दिनेश यांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नसून त्यांनी या विषयी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या हल्लेखोराचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र, या घटनेमुळे विरार नारंगी परिसरात भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT