Chhatrapati Sambhaji nagar file photo saam
महाराष्ट्र

Drunken Doctor: छ. संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना; मद्यधुंद डॉक्टर रुग्णालयातच झाला निर्वस्त्र

Chhatrapati Sambhajinagar : बिडकीनच्या ग्रामीण रुग्णालयात एका धक्कादायक घटना घडलीय. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या डॉक्टर निर्वस्त्र झाल्याचा प्रकार समोर आलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(रामू ढाकणे, छ.संभाजीनगर)

Bidkin Gramin Hospital :

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीनच्या ग्रामीण रुग्णालयातून एक धक्कादायक समोर आलाय. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या डॉक्टरने निर्वस्त्र होऊन नग्न अवस्थेत रुग्णालयात राडा घातला. हा सगळा प्रकार रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय.(Latest News)

दरम्यान हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडालीय. विशेष म्हणजे हा व्हिडिओ आयसीयूमधील असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. रुग्णालयातच हा सगळा प्रकार घडल्याने प्रशासनाकडून संबंधित डॉक्टरवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांडून होत आहे.

रुग्णांना भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांना पास

छत्रपती संभाजीनगर येथील घाटी शासकीय रुग्णालयात रुग्णांना भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांना पास देण्यात येणार आहेत. हे पास दाखविल्यानंतरच त्यांना रुग्णालयात प्रवेश मिळणार आहे. घाटी रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांची माेठ्या प्रमाणात गर्दी होत असते. ही गर्दी कमी करण्यासाठी घाटी प्रशासनाने पुन्हा एकदा पास देण्याची यंत्रणा राबविण्याचा निर्णय घेतलाय.

हा पास दाखविल्यानंतरच नातेवाईकांना रुग्णालयात प्रवेश दिला जाणार आहे. सामान्य रुग्णांना भेटण्यासाठी नातेवाईकांना निळ्या रंगाचा पास तर गंभीर रुग्णांसाठी लाल रंगाचे दोन पास दिले जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Padsare Waterfall : धबधब्यावर भिजायला आवडतं? मग 'पडसरे धबधबा' तुमच्यासाठी ठरेल बेस्ट ऑप्शन

Maharashtra Politics : भाजपला नवी मुंबईत खिंडार, ठाकरे गटाने दिला मोठा धक्का; VIDEO

नगरसेवकाचा लोगो, BMW गाडी आणि आत 32 कोटींचं MD ड्रग | VIDEO

Maharashtra Live News Update: ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Ajit Pawar: चिकन-मटण शॉपवर बंदी घालणं अयोग्य; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य; मग आदेश कोणी काढला?

SCROLL FOR NEXT