छत्रपती संभाजीराजे साधणार "मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जनसंवाद"! विनोद जिरे
महाराष्ट्र

छत्रपती संभाजीराजे साधणार "मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जनसंवाद"!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विनोद जिरे

बीड - मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सर्वच मराठा संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. छत्रपती संभाजी राजे भोसले Chhatrapati Sambhaji Raje यांनी देखील सरकारसमोर ७ मागण्या मांडल्या आहेत. याच मराठा आरक्षण मागणीच्या अनुषंगाने, छत्रपती संभाजीराजे २ आणि ३ जुलै रोजी बीड Beed जिल्हा दौऱ्यावर आहेत अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या Maratha Reservation वतीने बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेतून देण्यात आली आहे. Chhatrapati Sambhaji Raje to hold Public Dialogue on Maratha Reservation

हे देखाली पहा -

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर समाजामध्ये संतापाची लाट आहे.त्यामुळे समाज बांधवांशी संवाद साधन्यासाठी संभाजीराजे बीडमध्ये येत आहेत. ते अगोदर बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार असून त्यानंतर शहरातील समर्थ लॉन्स येथे, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर समाज बांधवांशी 'जनसंवाद' साधणार आहेत, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषदेतून देण्यात आली आहे. या दरम्यान बीडमध्ये संभाजीराजे काय बोलणार ? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Esha Gupta: ईशाच्या सौंदर्याचा जलवा; फोटोंवरुन नजर हटेना!

Beed News : नाथसागरातील पाण्यासाठी लोक लढा; बीडच्या १४० गावांचा सहभाग

Nitesh Rane Controversial Statement: नितेश राणेंवरून महायुतीत वाद, अजित पवार गटाने देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत केली मोठी मागणी

Thane Crime Story : एक खून, ना CCTV, ना ठोस पुरावे; अवघे दोन क्ल्यू अन् उकललं त्या हत्येचं गूढ

Nashik Crime : विहिरीत कासव पाहायला सांगितलं, नंतर ३ शाळकरी विद्यार्थ्यांना ढकलून दिलं; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT