''छत्रपती संभाजी राजेंनी भारतीय जनता पक्ष सोडावा'' Saam Tv
महाराष्ट्र

''छत्रपती संभाजी राजेंनी भारतीय जनता पक्ष सोडावा''

अशा परिस्थितीमध्ये नॉनपोलिटिकल अजेंडा घेऊन जर संभाजी महाराज आले तर तर येत्या 9 तारखेला होणाऱ्या आंदोलनाला चार चाँद लागतील.

साम टिव्ही ब्युरो

विष्णूभुषण लिमये

सोलापूर: कन्नडचे माजी आमदार आणि रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी खासदार छत्रपती संभाजीराजेंना भारतीय जनता पक्ष सोडण्याचा सल्ला दिला आहे. येत्या 9 तारखेला जाधव हे दिल्लीत मराठा आरक्षणासाठी जंतर-मंतर वरती लोकव्यापी आंदोलन करणारं आहेत. त्याअनुषंगाने ते महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. दरम्यान जाधव पुढे म्हणाले, "भारतीय जनता पक्षाने मराठा समजला मराठा आरक्षणाच्या संदर्भात दोनदा फसवलं आहे, आणि आज ही फसवत आहे.

अशा परिस्थितीमध्ये नॉनपोलिटिकल अजेंडा घेऊन जर संभाजी महाराज आले तर तर येत्या 9 तारखेला होणाऱ्या आंदोलनाला चार चाँद लागतील. दरम्यान,महाराजांची गादी ही राजकारणापेक्षा मोठी आहे. राजकारणामध्ये आमदार,खासदार होता येत पण शिवछत्रपतींचा वंशज होता येत नाही.

त्यामुळे संभाजीराजेंनी खासदारकी-आमदारकी सारख्या लोकप्रतिनिधी पदांच्या गादीला लाथ मारून आपल्या गादीच श्रेष्ठत्व राखून त्यांनी आंदोलनात आलं पाहिजे आणि त्यांनी जर राजीनामा दिला तर आम्ही त्यांच्याबरोबर काम करायला तयार आहोत."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT