chandrapur SaamTV
महाराष्ट्र

Chandrapur: चंद्रपूरात तुरुंग अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; साेलापूरात खळबळ

या घटनेचा पाेलिस अधिक तपास करीत आहेत.

संजय तुमराम

चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur) जिल्हा कारागृहात (jail) नियुक्त असलेल्या तुरुंग अधिकाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. महेश माळी असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. महेश हे मुळचे साेलापूर (solapur) जिल्ह्यातील आहेत. (chandrapur latest marathi news)

या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनूसार कारागृहातील अविवाहित महिला कॉन्स्टेबलच्या शहरातील निवासस्थानी महेश माळी यांनी गळफास लावून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. माळी हे मद्यधुंद अवस्थेत हाेते असेही सांगितले जात आहे.

त्यांना शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते विवाहित असून त्यांचे मूळ गाव सोलापूर असल्याची माहिती मिळाली. या घटनेचा पाेलिस तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

Alcohol Side Effects: मेंदुपासून थेट ह्रदयाला धोका, दारुमुळे शरीरावर होतात हे 7 गंभीर परिणाम

वादळाचा थरार! माणूस थेट हवेत उडाला, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Friday Horoscope: या राशींचे प्रेमसंबंधात अडथळा येण्याची शक्यता; वाचा आजचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT