Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: थरारक..रस्‍त्‍याच्‍या कडेला उभे असलेल्‍या दोघांना भरधाव कारने उडवले

थरारक..रस्‍त्‍याच्‍या कडेला उभे असलेल्‍या दोघांना भरधाव कारने उडवले

संजय तुमराम

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट परिसरात रात्रीच्या सुमारास भयानक अपघात (Accident) झाला. रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या दोघांना भरधाव कारने उडविले आहे. यात एकाचा घटनास्थळी मृत्यू (Accident Death) झाला. तर दुसरा अत्यवस्थ आहे. (Breaking Marathi News)

चंद्रपूर (Chandrapur News) शहरातील जटपुरा गेट ते सिंधी कॉलनी जाणाऱ्या वर्दळीच्या रस्त्यावर हा अपघात झाला. रात्री साडेअकरा वाजता चारचाकीने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या बंडू ढोले व ओम ईटणकर यांना उडविले. यात बंडू ढोले याचा मृत्यू झाला. पोलिसांनी चारचाकी चालक विनीत तावडे याला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळ हा मोठा मार्ग असला तरी दुकान व घरांच्या अतिक्रमणाने यावर दिवसरात्र मोठी वाहतूक कोंडी होते.

थरारक अपघात सीसीटीव्‍हीमध्‍ये कैद

जटपुरा गेट परिसरात रात्रीच्‍या सुमारास झालेल्‍या या अपघात (CCTV) सीसीटीव्हीमध्‍ये कैद झाला आहे. या सीसीटीव्‍ही फुटेजमध्ये भरधाव वेगातील अनियंत्रित चारचाकीने दोघांना उडविल्याचे कैद झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डॉ.आनंद नाडकर्णींच्या पार्थिवाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं अंत्यदर्शन

IPL 2026: मुंबईने पंजाबचा खेळ बिघडवला! आता प्लेऑफचं समीकरण काय? कुणाला किती संधी? वाचा नेमकं गणित

Face Care: पिंप्लस, डाग आणि टॅनिंग कमी करायची आहे? मग हा घरी तयार केलेला कुलिंग फेसपॅक करा ट्राय

राज्यातील प्रशासनात उलटफेर; 4 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Yavtmal : ह्रदयद्रावक! खेळता खेळता कुलरजवळ गेला, पाण्यात हात घालताच शॉक लागून १४ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT