chandrakantdada patil 
महाराष्ट्र

NCP बंडखाेर विजेत्याच्या घरी पाेहचले BJP चे चंद्रकांतदादा पाटील

श्री. पाटील यांनी आमदार महेश शिंदे यांच्याशी संपर्क साधत त्यांच्याशी काही गाेष्टींबाबत चर्चा केल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.

ओंकार कदम

सातारा : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (साेमवार) जावली तालुक्यातील राष्ट्रवादीचे बंडखाेर नेते व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे (dcc bank) नूतन संचालक ज्ञानदेव रांजणे यांचे त्यांच्या निवासस्थानी जाऊन अभिनंदन केले.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा एक मताने पराभव करणारे राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार आणि आमदार शिवेंद्रराजे यांचे निष्ठावंत समर्थक ज्ञानदेव रांजणे यांच्या घरी भाजप नेते आमदार चंद्रकांत पाटील यांनी अचानक दिलेल्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

यावेळी श्री. पाटील chandrakantdada patil यांनी रांजणे यांचे अभिनंदन केले. त्यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर उपस्थित हाेते. दरम्यान श्री. पाटील यांनी आमदार महेश शिंदे यांच्याशी संपर्क साधत त्यांच्याशी काही गाेष्टींबाबत चर्चा केल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT