महाराष्ट्र

Chandrakant Patil: जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशांच्या चर्चांवर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान, म्हणाले..

Chandrakant Patil: कोल्हापूरमध्ये भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या भाजपप्रवेशावर मोठं विधान केलं आहे. जयंत पाटील कोणाच्या संपर्कात असतील तर ते माझ्या समजण्याच्या बाहेर आहे, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलंय.

Bharat Jadhav

रणजीत माजगावकर, साम प्रतिनिधी

शरद पवार गटातील मोठे नेते जयंत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार का? या प्रश्नावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मोठं विधान केलंय. गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. या दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानचा वेगवेगळ्या अॅँगलने अर्थ लावला जात आहे.

चंद्राकांत पाटील कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांना जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाविषयी प्रश्न करण्यात आला. त्यावर उत्तर देताना पाटील म्हणाले, जयंत पाटील हे भाजपच्या संपर्कात नाहीत. पण जर ते संपर्कात असले तर ते ज्या लेव्हलच्या संपर्कात आहेत ते माझ्या सारख्याला कळणं शक्य नाही, असं विधान चंद्रकांत पाटील केलं.

चर्चा फेटाळल्या

याआधीही म्हणजेच लोकसभा निवडणुकीच्या आधी जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती.दरम्यान त्या सर्व चर्चा पाटील यांनी फेटाळून लावल्या होत्या.

दरम्यान, पत्रकारांशी चर्चा करताना विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेच्या नेृतृत्वाखाली लढवण्यात येतील. लोकसभेत राहिल्या उणिवा या विधानसभेत भरुन काढू असंदेखील चंद्रकांत पाटील म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईत येणारच, १२ सप्टेंबरला निर्णय होणार- मनोज जरांगे

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

Ration Card: ३ आठवड्यात हे काम कराच, अन्यथा तुमचे रेशनकार्ड अचानक बंद होणार

मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सोशल अकाऊंट, होमगार्डला अटक; जळगाव कनेक्शन आले समोर

Pune News: दहीहंडीत अश्लील नृत्य, पुण्यात डान्सर निशा मुंबईकर अन् शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

SCROLL FOR NEXT