नारायण राणे हा तर गुंडा : चंद्रकांत खैरे  
महाराष्ट्र

नारायण राणे हा तर गुंडा : चंद्रकांत खैरे

नारायण राणेंना मराठवाड्यात पाय ठेवू देणार नाही

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नारायण राणे हा गुंडा आहे चेंबूरचा दादा होता. आता तो दादा नाही, आणि आता तर नारायण राणे यांना मराठवाड्यात पाय ठेऊ देणार नाही. अशी आक्रमक भुमिका माजी खासदार आणि शिवसनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी घेतली आहेत. तसेच भाजपवाल्यांनी अशा लोकांना मोठं करु नये, भाजपाची आणि आरएसएसची संस्कृती झाली आहे का, असा सवालही त्यांनी विचारला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अशोक खरातला ३ दिवसांची पोलीस कोठडी

Face Fat Yoga: हनुवटी आणि गळ्यावरची चरबी ७ दिवसात करा कमी रोज फक्त १० मिनिट करा 'हा' फेस योगा

Heart Attack Women: सावधान! हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभरआधी महिलांमध्ये दिसतात ही सामान्य लक्षणं, दुर्लक्ष करणं ठरेल घातक

Crime: सोबत बसून दारू प्यायले, नंतर नवऱ्याने बायकोला संपवलं; शिर धडावेगळं करून गावभर फिरवलं, थरकाप उडवणारा VIDEO

Accident News : आंबेनळी घाटात भीषण अपघात, ९०० फूट खोल दरीत पडून नवरा-बायकोचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT