Chakan Police News Saam tv
महाराष्ट्र

Rajguru Nagar: पोलीस आधिकाऱ्याचा मेव्हणा बनला तोतया पोलीस निरिक्षक

पोलीस आधिकाऱ्याचा मेव्हणा बनला तोतया पोलीस निरिक्षक

रोहिदास गाडगे

Rajguru Nagar : राजगुरुनगर पोलीसांत दाखल असलेल्या एका अदखलपात्र गुन्ह्यात आरोपीला मदत करण्यासाठी दाखल झाला आणि (Police) पोलीस निरिक्षक असल्याचा बनवा केला. मात्र या (Chakan) तोतया पोलीस निरिक्षकाचा तोतयागिरीचा बनाव राजगुरुनगर पोलीसांनी उघड करत अटक केली आहे. संदिपराजे निंबाळकर असे तोतया पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. (Maharashtra News)

राजगुरुनगर पोलीसांत अदखलपात्र (Crime) गुन्ह्यात मदत करण्यासाठी रोहन गायकवाड या तरुणाला पोलीस निरिक्षक असल्याचे बोलुन फोन करुन पैशांची मागणी केली. दरम्यान हा तोतया पोलीस तात्काळ राजगुरुनगर पोलीस स्टेशनला पोलीस रुबाबात दाखल झाला. यावेळी बनावट आयकार्ड, गाडीला पोलीस असल्याची प्लेट आढळुन आली.

पोलिसांनी केली अटक

पोलिसांच्‍या सदर प्रकार लक्षात आल्‍यानंतर पोलीसांनी तोतया पोलिसाला अटक करण्यात आली. मात्र हा तोतया पोलीस कुठल्या बड्या पोलीस आधिकाऱ्याचा मेव्हणा आहे; हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये घरोघरी गणरायाच आगमन

Gold Rate Today: गणराया पावला! सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज खरेदीची सुवर्णसंधी; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

Badishep : जेवणानंतर बडीशेप खाताय? ५ गंभीर दुष्परिणाम वाचून आजपासूनच खाणे बंद कराल

Bigg Boss 20: 'माझ्या संस्कारांवर बोलू नको नाहीतर...'; 'बिग बॉस 20'च्या घरात पहिल्याच आठवड्यात वादाची ठिणगी; VIDEO चर्चेत

DA Hike 2026: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महाराष्ट्रासह 10 राज्यांत DA वाढला, 'या' राज्यात एरियरही मंजूर

SCROLL FOR NEXT