सर्वोक्तृष्ट तपासासाठी अकोल्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना केंद्राचे पदक Saam Tv
महाराष्ट्र

सर्वोक्तृष्ट तपासासाठी अकोल्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना केंद्राचे पदक

सरकारच्या गृहमंत्रालयामार्फत सर्वोक्तृष्ट तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना दिले जाते.

जयेश गावंडे

अकोला: अकोला शहराचे (Akola City) तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने पाटील यांना सर्वोक्तृष्ट तपासासाठी केंद्राच्या गृह विभागाचे गृहमंत्री पदक जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्या या यशाबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांनी कौतुक केले आहे. केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयामार्फत सर्वोक्तृष्ट तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना दिले जाते.

त्यासाठी पोलीस तपास कामांसाठी सर्वोक्तृष्ट प्राविण्य मिळवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा प्रस्ताव महासंचालक कार्यालयामार्फत मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार अकोला जिल्हा पोलिस अधीक्षकां मार्फत तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने पाटील यांनी अकोल्यातील रामदास पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम नुसार दाखल होता.

अतिशय गंभीर व संवेदनशील गुन्ह्याचा उत्कृष्टपणे तपास केल्याने केंद्रीय गृहमंत्री पदक 2021 साठी पोलीस महासंचालक यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यानुसार उमेश माने पाटील यांना केंद्रीय गृहमंत्रालयाचा केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर करण्यात आले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sprouts Usal Recipe: जेवणासाठी बनवा खास पौष्टिक मिक्स कडधान्यांची उसळ; सोपी रेसिपी लगेच करा ट्राय

Gulab Kulfi Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी बनवा क्रीमी आणि स्वादिष्ट गुलाब कुल्फी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: मातोश्रीवर उद्धव ठाकरे गटाची आज महत्त्वाची बैठक

LPG Gas Cylinder : आता रांगेत उभे राहायची गरज नाही ; घरबसल्या ५ मिनिटांत करा एलपीजी कनेक्शन बंद, पैसेही परत मिळतील

Blood Pressure Walk: रोज फक्त १५ मिनिटं चाला, काही दिवसांत BP येईल नियंत्रणात; तज्ज्ञ काय सांगतात?

SCROLL FOR NEXT