Court, akola news saam tv
महाराष्ट्र

Crime News : युवतीला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी बंटी बबलीवर गुन्हा दाखल

या आदेशानंतर खदान पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

जयेश गावंडे

Crime News : बनावट सही आणि फोटो वापरून युवतीला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशनानंतर पाेलिसांना मलकापूरच्या मुक्ताताईनगर येथील दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामुळे आपल्यावर झालेल्या अन्याय विराेधात न्याय मिळाला असे युवतीने नमूद केले. (akola latest marathi news)

बुलढाणा जिल्हयातील दाम्पत्याने बनावट फोटो व सहीने बनावट दस्तावेज तयार करत युवतीस ब्लॅकमेल केले हाेते. तसेच तिची फसवणूक करण्याचा प्रयत्न देखील केला गेला. त्याची तक्रार अकोल्यातील एका युवतीने अकोला येथील खदान पोलिस स्टेशनला दिल होती.

त्याची दखल न घेतल्याने तक्रारदार युवतीने न्यायालयात १५६ (३) नुसार अर्ज केला. न्यायालयाने त्या आधारे खदान पोलिसांना (police) चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिले हाेते.

या आदेशानंतर खदान पोलिसांनी बुलडाणा (buldhana) जिल्ह्यातील मलकापूरच्या मुक्ताताईनगर येथील दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. खदान पोलिसांनी दीपक रमेशराव चांभारे, निकिता रमेश चांभारे (रा. मुक्ताईनगर मलकापूर, जि. बुलडाणा) यांच्यावर हा गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

CHYD : 'चला हवा येऊ द्या' महाराष्ट्राला खळखळून हसवायला सज्ज; कॉमेडीचं गँगवॉर 'या' दिवसापासून सुरू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT