Car Accident News सचिन कदम
महाराष्ट्र

Car Accident News: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कारला भीषण अपघात; पाच जण जागीच ठार, तीन गंभीर जखमी

Car Accident News: यामध्ये पाच जणांपैकी चार जण जागीच ठार झाले तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यु झाला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन कदम, रायगड

Raigad Car Accident News: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ईरटीका कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे ,तर चार प्रवासी जखमी झाले आहेत.

पुण्याहुन मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ईरटीका कारने पुढील वाहनाला ठोकर दिल्याने हा भयानक अपघात (Accident) झाला. यामध्ये पाच जणांपैकी चार जण जागीच ठार झाले तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यु झाला. सर्व जखमींवर कामोठे येथील MGM रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Raigad Latest News)

अब्दुल रहमान खान वय 32 राहणार घाटकोपर, अनिल सानप, वसीम साजिद काझी, रा. राजापूर, राहुल कुमार पांडे, वय 30 राहणार कामोठे, आशुतोष गांडेकर वय 23 राहणार अंधेरी मुंबई अशी मृतांची नाव आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

SCROLL FOR NEXT