Sangli Accident News Saam TV
महाराष्ट्र

Sangli Accident News : दसरा मेळाव्यासाठी निघालेल्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या कारला ट्रकची धडक; एक ठार, तिघे जखमी

Accident News : कवठेमहांकाळ तालुक्यातून जाणाऱ्या रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील शिरढोण गावाजवळ ही घटना घडली.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

Sangli News :

शिवसेना शिंदे गटाचा दुसरा दसरा मेळावा आज आझाद मैदानात पार पडत आहे. दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहे. सांगली येथून दसरा मेळाव्यासाठी मुंबईला निघालेल्या शिवसैनिकांच्या गाडीचा पहाटेच्या सुमारास अपघात झाला आहे.

ट्रक आणि कारमध्ये झालेल्या अपघातात एक जण ठार तर तिघे जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातून जाणाऱ्या रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील शिरढोण गावाजवळ ही घटना घडली.

ट्रकने पदाधिकाऱ्याच्या गाडीला मागून धडक दिली. या कारमध्ये शिंदे गटाच्या युवा सेनेचे हे पदाधिकारी असल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: मार्केटमधून घराकडे निघालेल्या महिलेसोबत भयंकर घडलं, भररस्त्यात पोलिसाने छेड काढली नंतर...

Maharashtra News Live Update: रत्नागिरीमध्ये होडीत विराजमान होत गणरायाचं आगामन

Paan Gulkand Modak Recipe : तोंडात टाकताच विरघळणारा पान-गुलकंद मोदक, गणपतीच्या नैवेद्यासाठी परफेक्ट रेसिपी

High Court : 'Rent’ शब्द वापरल्याने भाडेकरूचा दर्जा मिळत नाही; ३२ वर्षे सुरु असलेल्या खटल्यावर हायकोर्टाचा मोठा निर्णय

Mumbai To Ashtavinayak : मुंबई टू अष्टविनायक; कार, बस की ट्रेन? जाणून घ्या कसा कराल सोपा अन् जलद प्रवास

SCROLL FOR NEXT