saam breaking news logo saam tv
महाराष्ट्र

Gadchiroli: नक्षल्यांचा पाेलीसांवर अचानाक गाेळीबार; 'सी- ६० कमांडाे' जखमी

नक्षल्यांना उत्तर देण्यासाठी पोलीस दलाने संपुर्ण तयारी केली आहे.

संजय तुमराम

गडचिरोली : नक्षल (naxal) शोध मोहिमेदरम्यान पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक उडाली. यामध्ये एक C- 60 पथकातील पोलिस जवान (C 60 Jawan) जखमी (injured) झाला आहे. गडचिराेली (gadchiroli) जिल्ह्यातील भामरागड (bhamragad) तालुक्यातील धोडराज पोलीस ठाणे परिसरात ही घटना घडली आहे. (gadchiroli naxalites attack latest marathi news)

महाराष्ट्र - छत्तीसगड सीमेवर दुर्गम भागात शोध मोहीम राबविली जात होती. अचानक नक्षल्यानी सुरू केलेल्या गोळीबाराचा C-60 नक्षल विरोधी पथकाने मुकाबला केला. या चकमकीत एक C-60 पथकातील पोलिस जवान जखमी झाला.

या जखमी जवानास तातडीने हेलिकॉप्टरद्वारे नागपुरात उपचारार्थ दाखल करण्यासाठी नेण्यात आले आहे. दरम्यान या भागात अतिरिक्त पोलीस कुमक बाेलाविण्यात आली आहे. नक्षल्यांना उत्तर देण्यासाठी पोलीस दलाने संपुर्ण तयारी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जळगावमध्ये मोठा राडा! भाजप नेत्याला पोलीस ठाण्यातच बेदम मारहाण, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Live News Update : मुलुंडमध्ये कारच्या इंजिनमध्ये आढळला 5-6 फूट लांबीचा साप

LPG Cylinder Booking: ऑनलाइन-ऑफलाइनेही सिलिंडर बुक होत नाही? नेमकं काय आहे कारण, जाणून घ्या

गॅस सिलिंडरसाठी जास्त पैसे घेतले तर खबरदार! थेट गुन्हा दाखल होणार

Kuldeep Yadav Wedding: कुलदीप यादवची होणारी बायको कोण? मेहेंदीचे फोटोचे झाले व्हायरल

SCROLL FOR NEXT